#🔴दिल्ली ब्लास्ट: लाल किल्ला 3 दिवस बंद➡️
सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि बारा जण जखमी झाले. स्फोटानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी सुरक्षा यंत्रणांनी तपास अधिक तीव्र केला. लाल किल्ला तीन दिवसांसाठी जनतेसाठी बंद करण्यात आला आहे 📣
#📢11 नोव्हेंबर घडामोडी🔴 #🌐 देश- विदेश अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰