श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
913 Posts • 483K views
#गद्दारीच्या_काळात_आम्ही_निष्ठावंत हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा.. श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा.
7 likes
12 shares
मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला अनेक वर्षे उलटून गेले असले तरी, त्या धडकी भरवणाऱ्या दुर्दैवी प्रसंगाचं स्मरण केल्यानंतर आजही जुन्या जखमा ताज्या होतात. मुंबईकरांच्या रक्षणार्थ दहशतवाद्यांशी निकराने झुंज देताना आपले प्राण गमावलेल्या जिगरबाज जवानांना आणि निष्पाप नागरिकांना #भावपूर्ण_श्रद्धांजली! २६/११ #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #२६/११
9 likes
5 shares
संविधानाने भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली आहे. ती ओळख मिटता कामा नये, यासाठी कायम प्रयत्नशील राहणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. चला एकत्र येऊ या, लोकशाहीचे रक्षण करु या! 'भारतीय संविधान दिवस #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #🙏 प्रेरणादायक बॅनर #संविधान
9 likes
15 shares