#

🌾विदर्भ शेती

इयत्ता 1 ली चा प्रवेश घेताना मुलाच्या नावाने घरा शेजारील परिसर मध्ये 1 झाड लावले जावे त्यासोबतच त्याचा 1 फोटो असावा . पुढील प्रत्येक वर्षी शाळेत त्या झाडांबद्दल अहवाल दिला जावा . हा विद्यार्थी 10 वी त जाईल तो पर्यंत त्याचे झाड जगवले गेले हवे .10 वी च्या मार्क लिस्ट मध्ये त्यला 20 मार्क बोनस म्हणून मिळतिल.अशा रीतीने व्रुक्ष वाढ होईल . समजा अमरावती मधील उदाहरण घेतले तर इयत्ता 1 ली च्या प्रवेश घेत वेळी शासना कडे 2000 विद्यार्थी नि प्रवेश घेतला असेल तर या वर्षी 2000 झाडे लागतील .अशी एका जिल्हा तिल 2000 झाडे होतील.. सम्पूर्ण महाराष्ट्रात शासन जर सर्व शाळांना ही अट घातली तर बरीच झाडे लागू शकतील .असा एक विचार करायला काही हरकत नसावी . कृपया ही पोस्ट पुढे पाठवा 🌱वृक्षसंवर्धन काळाची गरज 🌱 #🌾विदर्भ शेती #🌄सुप्रभात #🙏जय महाराष्ट्र #👉मोदी सरकार @शेअरचॅट मराठी @He Bagh Bhau - हे बघ भाऊ.! @लय भारी @❤️️लव्ह Tv ❤️️ @Tejaswini Pandit
1.2k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
Today's Onions Market Rates😊 #दैनिकबाजारभाव #amhikastkar #आम्हीकास्तकार नमस्कार कास्तकार बंधु भगिनींनो, बाजारभाव या सदरा अंतर्गत आज दि.15 मार्च 2019 चा आजचे कांडा बाजार भाव पिकासाठी जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पहा. आणि संपुर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव मिळवा आपल्या मोबाईल वर. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ एक नम्र विनंती, व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास विडिओ नक्की शेयर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा. 🙏🙏 आमच्याशी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जुळण्यासाठी खालील लिंक्स एकदा नक्की भेट द्या आणि जॉईन व्हा अगदी मोफत.💐💐 1⃣ YouTube चॅनल सबस्क्राईब करा. ✅ https://bit.ly/AmhiKastkar 2⃣ आपल्या वेबसाईटवर भेट द्या. ✅ http://bit.do/AmhiKastkar 3⃣ Telegram चॅनेल जॉईन करा ✅ https://t.me/AmhiKastkar 4⃣ फेसबुक पेज लाईक करा. ✅ https://fb.me/AmhiKastkar ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ चला तर बांधवांनो आणि भगिनींनो , आता तुमची रजा घेतो😊 आपण पुन्हा भेटूया एका नवीन विडिओ सोबत...! @शेअरचॅट मराठी
#

🌾विदर्भ शेती

🌾विदर्भ शेती - 3 : 34 | | Gil 205 FEB - ARRIVAL & PRIc | आम्ही कास्तकार | COMMODITY APMC The data has been provided by APMCs . Select कांदा 16 / 03 / 2019 APMC पुणे - खडकी QUANTITY : 69 Variety : लोकल UNIT : क्विंटल LRATE : HRATE : 600 MODAL : 450 300 HD abe 2 2 . | We : a . S ºd आम्ही कास्तकार । Agriculture Helpline . . . ! | | DURecorder । Mic in use - ARRIVAL & PRIc | आम्ही कास्तकार | COMMODITY APMC The data has been provided by APMCs . Select कांदा 16 / 03 / 2019 APMC वैजापूर Variety : उन्हाळी UNIT : क्विंटल QUANTITY : 968 LRATE : 100 HRATE : 850 MODAL : 650 | Dळ abe | We a ' s ' d ' of आम्ही कास्तकार । Agriculture Helpline . . . ! →i - ShareChat
1.8k जणांनी पाहिले
7 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post