प्रश्न
48 Posts • 25K views
ऋषींची नावे ओळखा. १.ज्यांनी समुद्रप्राशन केला... *अ_______* २.ह्या ऋषींना भगवान परशुरामांनी पृथ्वी दान केली होती... *क_______* ३.ह्या ऋषींनी कुंतीला वरदान दिले होते... *दु_______* ४.ह्या ऋषींच्या अस्थी पासून एक शस्त्र बनविले होते... *द_______* ५. परशुरामाचे वडील आणि शंकराचा एक अवतार... *ज______* ६.चंद्राचे वडील... *अ_______* ७.महर्षी वेद व्यासांचे वडील *प_______* ८.ह्या ऋषींचा ग्रह , तारे, तसेच भविष्य शास्त्र याचा अभ्यास होता *भृ______* ९.मेनका हिने या ऋषींचा तपोभंग केला होता... *वि______* १०.विष्णूचा अवतार वामन ह्यांच्या आई वडिलांची नावे. *क_______* आणि *अ_______* ११.श्री रामाचे गुरु... *व_______* १२.श्री कृष्णा चे गुरु.. *स_______* १३.कौरव आणि पांडव यांचे गुरु... *द्रो_______* १४.द्रोण भीष्म पितामह यांचे गुरू... *प_______* १५.ह्या ऋषींनी शकुंतला हीचा सांभाळ केला होता... *क_______* १६.ह्या ऋषींचा अणु रेणू चा अभ्यास होता... *क_______* १७.या ऋषींच्या नावाने एक पक्षी आहे... *भा_______* १८.लवकुशांचा सांभाळ केला *वा_______* १९.गुरुपौर्णिमा हा उत्सव यांचे स्मरण म्हणून केला जातो *व्या_______* २०. गणपतीस्तोत्र या महर्षींनी लिहिले... *ना_______* काय मग❗ मराठीत उत्तर देता आहात का ❗❓ #😇डोकं चालवा #🎓जनरल नॉलेज #प्रश्न #मजेदार प्रश्न #✍मराठी साहित्य
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
19 likes
19 shares