## सामान्य माणसाच्या ठायी "असामान्य" ताकद असते अस मी कुठेतरी ऐकलं होत. मनोज जरांगे या माणसाकडे पाहून ते खरं आहे अस वाटू लागले आहे.
भारताच्या इतिहासातील सगळ्यात जास्त धडकी भरवणारे वाक्य "हुजूर, मराठे आ गये", पुन्हा एकदा सिद्ध!💐💐🚩🚩
🚩एक मराठा लाख मराठा🚩✌️✊💪