#🤗अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज🙏
चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी अभिनेत्याच्या आरोग्य अपडेट शेअर केले आणि माध्यमांच्या वृत्तांवर नाराजी व्यक्त केली.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीच्या बातम्यांदरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या बातम्या सतत फिरत आहे. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी नाराजी व्यक्त केली 🙏
#📢12 नोव्हेंबर घडामोडी🔴#🎞सिने स्टार्स#⚡️लेटेस्ट व्हिडीओ#🔴आजचे ताजे अपडेट्स📰