🚀चंद्रयान 2
#

🚀चंद्रयान 2

🛰 चांद्रयान-2: नासाला मिळाला महत्त्वाचा फोटो 💁‍♂ भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी झाले. त्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क होण्याची इस्रोच्या शास्त्रज्ञांना असलेली आशा सुद्धा संपुष्टात येत आहे. 👉 मात्र, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या प्रयत्नाने विक्रम लँडरशी होण्याची आशा आहे. नासाने आपल्या चंद्रमा ऑर्बिटरद्वारे चंद्रावरील त्या भागातील फोटो टिपले, ज्या ठिकाणी विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला होता. नासा या फोटोंचा आढावा घेत आहे. 📷 नासाचे लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) अंतराळयानने चंद्राच्या कक्षेत ध्रुवच्याम जवळ, तेथून जात असताना अनेक फोटो काढले होते. त्यावेळी विक्रम लँडरने उतरण्याचा प्रयत्न केला होता. 🗣 एलआरओचे डेप्युटी प्रोजेक्ट वैज्ञानिक जॉन कॅलरने नासाची ही माहिती दिली आहे. #🚀चंद्रयान 2
105 जणांनी पाहिले
2 दिवसांपूर्वी
#

🚀चंद्रयान 2

130 जणांनी पाहिले
14 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post