#

पॉजिटिव्ह इंडिया

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.* आवडली पोस्ट तर नक्की शेअर करा  --------------------------------------------- 👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या. 👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा. 👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात . 👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय. 👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा. 👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे. 👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्दत मात्र वेगळीच असते. ख-या जगात हरणार्‍याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो. 👍 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो. 👍 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. ख-या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम. 👍 नियम १० – स्वप्न ते नाहीत जे तुम्ही रात्री झोपेत बघतात , स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही । 🌹🌹🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹🌹🌹
350 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

पॉजिटिव्ह इंडिया

एकदा कुत्र्यात अन गाढवात पैज लागते की, जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेल तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेल... ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले, कुत्र्याला वाटले मीच जिंकेन कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो, पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते... शर्यत सुरु झाली कुत्रा जोरात धाऊ लागला पण थोडस पुढ गेला नसेल की लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली, असाच प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात, घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते अन ते बघून निराश झालेला कुत्रा बोलला की, जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते... *तात्पर्य* १. आपल्यांना विश्वासात घ्या. २. आपल्यांना पुढे जाण्यास सहकार्य करा, त्यांना प्रोत्साहन द्या. ३. नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील. ४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा. *आपली_माणसं_मोठी_करा* 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
312 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
#

पॉजिटिव्ह इंडिया

देशप्रेम घोषवाक्य वंदे मातरम् सुजलाम् .सुफलाम् , भारतम् १ )मातृृभूचा आम्हा अभिमान हिच भारतीयांची शान र)देशप्रेम जागृती करू आम्ही सारे भारती ३ )देशप्रेम जागृती करू भावी पिढी संस्कारित बनवू ४ )देशप्रेमाचे गाणे गाऊ देशप्रेमाचे धडे गिरवू ५ )देशप्रेमाचे रक्त वाहे नसानसात भारतीयांची देशभक्ती अंतःकरणात ६ )देशप्रेम रक्त वाहे नसानसात देशप्रेम वसे भारतीयांच्या हदयात ७ )युवा भारत धन I युवा पिढी युवा संपत्ती Iहिच भारतीयांची प्रगती ८ ) युवा तू युग निर्माता | युवती तू युग निर्माती हीच भारतीयाची खरी संपत्ती ९ )युवा नेतृत्व शिल्पकार भारताचा तुच नवनिर्माता राष्ट्राचा १० )देशप्रेमातून नवा भारत घडवू जातीभेद समूळ नष्ट करू कविता रमेशराव पुदाले. जि.प कन्या प्रशाला नळदुर्ग .
464 जणांनी पाहिले
1 वर्षांपूर्वी
पोस्ट नाहीत
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post