वंदे मातरम्' गीताच्या सार्ध (१५०) शताब्दी निमित्त शुभेच्छा! हे राष्ट्रीय गीत स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणास्रोत ठरले आणि आजही देशभक्तीचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा!
#VandeMataram150
#वंदेमातरम् 150 ## वंदे मातरम् # #वंदे मातरम् #वंदे मातरम #भारतमाता की जय वंदे मातरम