🚩 छत्रपती संभाजीनगरमध्ये इतिहास घडला! 🚩
रामनवमी २०२५ निमित्त आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित
भव्य दिव्य शोभायात्रा आज शहरात जयघोषात पार पडली!
भगव्या झेंड्यांनी सजलेले रस्ते, श्रीरामाचा जयघोष, पारंपरिक वाद्यांचे गजर, आणि हजारो रामभक्तांची उपस्थिती या शोभायात्रेला दिव्यता आणि तेजस्विता प्रदान करत होती!
या ऐतिहासिक शोभायात्रेचे नेतृत्व देवगिरी प्रांताध्यक्ष मा. सुभाष भाऊ मोकरिया यांनी केले.
जय श्रीराम! 🚩
हिंदू एकता जिंदाबाद!
राष्ट्र प्रथम – धर्म सर्वोच्च!
#🙏 रामनवमी स्टेटस