ShareChat
#🍕पिझ्झा / बर्गर / सँडविच #✨नथीचा नखरा
#☕️चहा - कॉफी प्रेमी #☀️गुड मॉर्निंग☀️
Good Morning #☕️चहा - कॉफी प्रेमी #☀️गुड मॉर्निंग☀️
#🍮स्वीट डिश गुळगुळे
साहीत्य:- *पुरी बनविन्यासाठी* 2 - वाटी रवा, 1 - वाटी मैदा , चविपुरते मिठ, 1 - चिमुटभर सोडा. कृती:- सर्व साहीत्य एकजीव करून पुरी साठी पिठ मळुन घ्यावे., आणि नंतर आर्धा तास पिठ झाकुन ठेवावे.., नंतर पोळी लाटून पुर्या करून घ्याव्यात, पुरी मस्त तळुन घ्याव्यात, पुर्या मस्त फुगतात. *साहीत्य:- पानी बनविन्यासाठी = *तिखट पानी* = 2 - हिरवी मिर्ची, कोथिंबीर, आद्रक - 1 मोठी , 2 - मीरे, 1 - चम्मच जिरे पुड, आर्धा चम्मच चाट मसाला, आर्धा चम्मच मिठ, आर्धा चम्मच साखर, पुदीना 3-4पाने. *गोड पानी* = 5-6 चिंच, आर्धी वाटी बारीक गुळ, साखर - आर्धा चम्मच , मिठ - आर्धा चम्मच , जिरेपुड - आर्धा चम्मच , चाट मसाला - चविपुरता. साहीत्य:- *तिखट पानी* सर्व साहीत्य एकत्र करून पानी टाकून मिक्सर मधुन बारीक वाटून घ्यावे, हवे तेवढे पानी टाकुन ते चाळुन घ्यावे आणि फ्रिज मध्ये ठेवावे. तिखट पानी तयार. *गोड पानी* = चिंच आर्धातास पाण्यात भिजत घालावी, नंतर बारीक गुळ आणि चिंच मिक्सर मधुन एकजीव आणि बारीक करुन घ्यावी, नंतर त्यामध्ये पानी टाकुन मीठ,जिरेपूड सर्व टाकुन मिश्रण मिक्स करुन गॅस वर ठेऊन एक उकळी आली की गॅस बंद करावा, ते मिश्रण थंड झले की गाळुन घ्यावे आणि फ्रिज मध्ये ठेवावे. #🥗शाकाहारी
#🤤आम्ही खादाडी #😋चटकमटक #गावठी करवंद कोणा कोणाला आवडतात पटपट like करा
चिकन नाचणीची भाकरी #🍗नॉनव्हेज फूड #🍱 मराठी जेवण #🤤आम्ही खादाडी #🍱घरचे जेवण / थाळी
#🍮स्वीट डिश #🍨थंडा थंडा कुल कुल