ShareChat
click to see wallet page

#welcome 2026 #हॅपी न्यू इयर #🙏महादेव स्टेट्स video #☘️हर हर महादेव🙏🏼 #😎आपला स्टेट्स हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा वाडीच्या, बारा वयवाटीच्या म्हाराजा... येणारो नवीन २०२६ चो ह्यो साल माझ्या सगळ्या मैतरांका आणि तांच्या कुटुंबाका सुखा-समाधानाचा, आनंदाचा जावू दे. तांच्यावर जी काय इडा-पिडा येतली, ती तू आपल्या पायाखाली घाल आणि तांचो कल्याण कर, रक्षण कर रे म्हाराजा... कोणाच्या मनात माझ्याविषयी राग, रुसवा, फुगवो किंवा इर्षा आसत, तर ती काढून टाक. माझं काय चुकलं-माकलं आसत तर माफ कर आणि आजचो ह्यो सांगणो फडाक सामील करून घे रे म्हाराजा..🙏🙏🙏

8.4K ने देखा