ShareChat
click to see wallet page

*स्वामी म्हणतात - जी मंडळी.... तुम्हाला 'समजून' घेण्याचा प्रयत्न सुध्दा करू शकत नाहीत......त्यांना 'समजावून सांगण्याचा' प्रयत्न करणे शक्यतो टाळावाच........!!* *समुद्र....खारट होता...खारट आहे....आणि खारटच राहणार आहे.....त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही..........!!!* ‼️ माझं अस्तित्व श्री स्वामी समर्थ ‼️ श्री स्वामी सदा साहयते श्री स्वामी समर्थांचा प्रशांत (पी.सी.) जय श्री स्वामी समर्थ 💐💐🙏🙏 श्री स्वामी महाराजांना या देहाचा त्रिवार मुजरा *🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸* #श्री स्वामी समर्थ

69.3K जणांनी पाहिले
11 दिवसांपूर्वी