ShareChat
click to see wallet page

❤😘 बाळा आपल नाथ पण किती गोड आहे ना ग 🥰 बाळा एक मेकान च्या समजूतदार मूळ आपल नाथ येवढ घट आहे 🤗❤ बाळा आपल्या लग्नानंतर पण आपण असच एक मेकाना समजून घायच 🥰 बाळा आपण येवढ भाडतो पण एका मिनिटात एक मेकान जवळ येतो कारण आपण एक मेकान समजून घेतो खूप प्रेम करतो म्हणून 🤗❤ असच आपल्या लग्नानंतर पण राहायच एक मेकान वर खूप प्रेम करायच 🥰❤ बाळा आपण असच सोबत खूप खूस राहू 🤗❤ बाळा काळजी घे miss you 🥺❤L♡VE Y♡U BAYK♡❤😘 ##L♡VE Y♡U BAYK♡❤😘

666 ने देखा