ShareChat
click to see wallet page

#🎵 जुनी गाणी #🎶मराठी गाणी छान लांब सुंदर केस त्यावर मस्त असा अबोली गजरा साधं मोहक रूप , आणि साडी तुझी आठवण , आठवणीत रमलेलं मन प्रेमात असलेले आपले क्षण कसं सुखावून जातं नं 🤗 #✍🏽 माझ्या लेखणीतून

1.7K ने देखा
2 दिन पहले