26 जानेवारी 🇮🇳 2026 🇮🇳 गणतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
👉 गणतंत्र, गणराज्य टिकवायचे असेल तर आपले मत विकू नका, सत्तेपुढे झुकू नका, पैशांसाठी विकू नका...!
मतदार गेला विकला...! नेता गद्दार चं टिकला...!!
मतदार गेला विकला...! लोकशाहीला खतरा...!!
नेता झाला गद्दार...! केला स्वतःचा चं उद्धार...!!
नेता विकला...! सत्ते पुढये झुकला...!!
सत्ता जिकडे...! गद्दार तिकडे...!!
@satya_kalyugache
लालच ने कर दिया सबको अंधा...!
वोटर हो गया सियासत का मिंधा...!!
नेता जो बीक रहा वजुद उसकाही टिक रहा...!
जो नही बीक रहा उसका नामोनिषा मीट रहा...!!
इस इलेक्शन का है यही फंडा...!
गणतंत्र को दिखाया bjp ने डांडा...!!
मतदार राजा तुझ्यापेक्षा भिकारी बरा...!
मतदार होता राजा...! त्याने चं वाजवला लोकशाहीचा बाजा...!!
मतदार विकला...! सत्तेपुढे झुकला...!!
मतदार विकला...! गद्दार तोच टिकला...!!
मतदार विकला...! लोकशाहीचा त्यानेच खून केला...!!
मतदाराची साथ...! लोकशाहीचा घात...!!
3000/- रु. विकला गेला...! लोकशाहीचा त्याने चं खून केला...!!
#I 🧡🤍💚 India #📝देशभक्ती कोट्स/शायरी✒️ #🇮🇳तिरंगा स्पेशल🎨 #🇮🇳 प्रजासत्ताक दिन लवकरच🌷 #🇮🇳तिरंगा स्टेट्स🫡