#👍लाईफ कोट्स #🎑जीवन प्रवास #खरं प्रेम म्हणजे खूप लोकांशी बोलून,दिखावा करणे नसून,त्या एका व्यक्तीसाठी समर्पित होऊन जगणे😇❤️ #जिथे फक्त तुम्ही त्या एका व्यक्तीसाठी जगता,तिच्या सुखदुःखात खंबीरपणे सोबत असता😇🥀 #जिथे एकाच्या डोळ्यात पाणी यावं आणि दुसऱ्याने ते अश्रू अलगद दूर करावे❤️ना की त्या अश्रूंच कारण बनाव🙏