ShareChat
click to see wallet page

येणे नाही हाती जाणे नाही हाती ! परी तुच असावास सदा सांगाती !! घेणे नाही काही, देणेच हे जीवनी ! काया वाचा मन अर्पावे तव चरणी !! !! गण गण गणात बोते !! !! जय गजानन !! #🌹जय श्री गजानन महाराज 🌹# 🎊🌺गण गण गणात बोते🌺

4.2K ने देखा
13 दिन पहले