#👩🦰1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा
💥 लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! 💥 💰 लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 👉 ₹1500 जमा होण्यास सुरुवात! 📅 31 डिसेंबर ते 2–3 जानेवारी 2026 या कालावधीत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील ✅ ⚠️ लक्षात ठेवा ❌ ₹2000 नाही ✅ फक्त ₹1500 (नोव्हेंबर हप्ता) 📌 KYC अपडेट 👉 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती 👉 सध्या तारीख वाढीचा अधिकृत अपडेट नाही 👉 तारीख वाढली तर लगेच अपडेट दिला जाईल 🙏 ही माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा 🔁 Share करा – कुणाचा तरी हप्ता वाचेल.
#मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना #मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #माझी लाडकी बहीण योजना #🔴आजचे ताजे अपडेट्स📰