INSTALL
Your browser does not support the video tag.
𝐬𝐚𝐭𝐲𝐚 𝐤𝐚𝐥𝐲𝐮𝐠𝐚𝐜𝐡𝐞
🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 👉 गणराज्य, गणतंत्र, स्वातंत्र्य, लोकशाही आणि प्रजा सत्ता टिकवायची असेल तर स्वतः चं मत किवणे बंद करा...! स्वतः चं मत विकाल तर आयुष्यभर, पिढ्या नं पिढ्या गुलाम, लाचार चं राहाल आणि स्वतःशीच बेईमान व्हाल...!! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 👉 !!...मतदार राजा तुझ्यापेक्षा भिकारी बरा...!! मतदार झाला भिकारी...! पत्करली स्वतःच लाचारी...!! मतदार होता राजा...! त्याने चं वाजवला लोकशाहीचा बाजा...!! मतदाराची साथ...! लोकशाहीचा घात...!! मतदार विकला...! सत्तेपुढे झुकला...!! मतदार विकला...! लोकशाहुला मुकला...!! मतदार विकला...! गद्दार तोच टिकला...!! मतदार विकला...! लोकशाहीला त्यानेच धुतला...!! मतदार विकला...! लोकशाहीचा त्यानेच खून केला...!! 3000/- रु. विकला गेला...! लोकशाहीचा त्याने चं खून केला...!! #🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 #📝देशभक्ती कोट्स/शायरी✒️ #I 🧡🤍💚 India #📕भारताचे संविधान✍️
2.6K ने देखा
26
18
कमेंट
Your browser does not support JavaScript!