ShareChat
click to see wallet page

#💪शारीरिक व्यायामाचे फायदे 🏋️‍♀️ *आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सांगली मधिल सुप्रसिद्ध बाल कुस्तीपटू कुमारी दिव्यांनी जाधव (वय 13 वर्षे ) हिने 400+ फॅमिलीला वर्क आऊट गाईड केले आणि निरोगी आरोग्य कसे मिळवायचे आणि चांगले आरोग्य का महत्वाचे आहे या विषयी मार्गदर्शन केले* *THANKU DIVYANI* 🌹🌹🌹🌹🌹🌹 *राष्ट्रीय बालिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा*💐Thanks महागुरू 🙏🙏

580 ने देखा
23 घंटे पहले