ShareChat
click to see wallet page

❤😘 Oye नकटू मि तुझ्या सोबत किती वेळ घालवलो तरी माझ मन नाही भरत 😊❤ मला असच तुझ्या सोबत खूप मस्ती करत तुझ्या जवळ तुझ्या सोबत तुझ्या वर खूप प्रेम करत आयुष्य बर तुझ्या मिठीत राहायच आहे 🤗❤ आगाऊ मला तुझ खूप सवय झालय ग माझ सुख माझ आयुष्य फक्त तु आहेस 🥰❤ बाळा आपण कायमच जवळ कदि येणार ग खूप miss करतोय ग तुला 🥺❤ कदि कायमच तुझ्या जवळ तुझ्या मिठीत येतोय अस झालय 🤗❤ बाळा आपण असच आयुष्य बर सोबत खूप खूस राहायच 🥰❤ बाळा मला तुला काय तर सांगायच होत काल सायंकाळी तुमचा पपा पाणी पाजत होता ना तेव्हा आमच्या घरी आलेला मम्मी जेव म्हणाली जेवण केला माझ्या सोबत बोला जेवलास काय म्हणून 😊 आणि मम्मी ला बोला रान तेन घा घर तेन बादा लवकर म्हणून 😊 तुमच्या पपा ला पण वाटत असेल ना ग आपल पहीला सारख सगळे नीट वाव म्हणून 😊❤ बाळा आपल सगळे पहीला वायला पाहिजे ना ग किती मस्त असणार ना आपण 🤗❤ बाळा आपल लवकर सगळे होऊ दे आपण लग्न करून आयुष्य बर सोबत खूप खूस राहू 🥰 आपले घरचे पण आपल्या मुळ वेगळे झालेत आणि थे आपल्या मुळच परत एकत्र येणार 🤗❤ बाळा आपल सगळे स्वप्न लवकर पूर्ण होऊ दे आपण असच आयुष्य बर सोबत खूप खूस राहू 🥰 आगाऊ तू असिच कायम माझ्या सोबत खूप खूस राह माझ्या वर खूप प्रेम करत असिच कायम माझ्या सोबत राह काळजी घे जेवण करत जा miss you 🥺❤L♡VE Y♡U BAYK♡❤😘 ##L♡VE Y♡U BAYK♡❤😘

857 ने देखा