आऊसाहेब होणं सोपं नाही !
आपल्या बाप भावांच्या हत्या भर दरबारात निजाम्ाह ने केली.
स्वतः ची जाऊ महाबतखानने उचलन नेली, पहिला मूलगा संभाजी अफझलखान ने धोक्याने मारला, नवरा कैद करून आदिलजञाह च्या दरबारात फक्त हिंदपदपातशाह द्वेष म्हणून बंदी घालण्यात आला !
तरीही ही माऊली न डगमगता आपल्या पत्राला कळवळन सांगत होती !!
तूला कलयगात राम व्हायचे आहे !!
आणि थोरले स्वामी श्रीमंत छत्रपती जिवाजी महाराज साहेब स्द्धा म्हणायचे !
"होय मासाहेब !! भ्यावे ते रघृनाथास या पापी यवनांना काय म्हणोनि घाबरावे! आम्ही म्लेंच्छाच्या छाताडावर रघुकुलराज आणु ! हिंदवी स्वराज्य !
ही जिजाबाई भोसले म्हणजे साधारण स्त्री नव्हती तर प्रत्यक्ष भजगदंबाच होती !
*जयंती निमित्त त्रिवार वंदन.🚩🙏* #राजमाता जिजाऊ जयंती🚩⚔️🙏⚔️🚩 #राजमाता जिजाऊ जयंती स्पेशल 🙏🙏 #राजमाता जिजाऊ जयंती 🚩🙏⚔️🙏🚩 #राजमाता जिजाऊ जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा #राजमाता जिजाऊ जयंती🙏