ShareChat
click to see wallet page

❤😘 Oye नकटू माझ आयुष्य किती आहे मला नाही माहीत जेवढ माझ आयुष्य आहे ना तेवढ मला फक्त तुझ्या सोबत जगायच आहे 🥰❤ देवा कढ कदिच मि काही नाही मागत फक्त तुला आणि तुझ खूप प्रेम मागतो 😊❤ बाळा तुझ्या सिवाय माझ आयुष्य नाही अस वाटतय 🥺❤ तुला वाटतय मि तुला संभाळून घेत नाही म्हणून पण मि विचार करत असतो आपल्या लग्नानंतर तुला एका बारक्या बाळा सारख सऺभाळून घेईन म्हणून 🤗❤ आगाऊ तु तर लय आगाऊ झालेस आताच नवऱ्याला सिव्या दालेस बाद 🥺😒 आता लग्नानंतर माझ लय अवघड आहे 🥺😔 मि फक्त येवढच विचार करत असतो तु माझ खूप लाड करावीस माझ्या सिवाय तु कोणाच विचार करू ने पहीला तु सगळ्यात आधी मला किमत दावी अस वाटतय 😊❤ आणि तु तर आहो म्हणायच पण सोडून दिलेस पहीला किती गोड आहो म्हणत होतीस किती मस्त वाटत होत 🤗❤ आपणच बदलत्या आणि मला सागत्या बदलतोय म्हणून 🥺😔 बाळा तुला मी लवकर घरी घेऊन येण्यासाठी किती धडपडतोय आणि तुला वाटतय माझ तुझ्या वर प्रेम नाही बदलतोय म्हणून 🥺😒 तुला माहीत आहे मला किती tension असतय पण कदि दाखवून पण देत नाही फक्त मी आपलच विचार करत असतो 🥺❤ माझ एकच स्वप्न आहे तुला आणि मम्मी ला राणी सारख ठेवायचे म्हणून ❤ बाळा माझ खूप स्वप्न खूप ईछा आहेत ग पण मि कोणाला सागत नाही फक्त माझ्या मनात विचार करत असतो कदि आपल सगळे होतय माझ स्वप्न कदि पुर्ण होतय आपण लग्न करून कायमच जवळ कदि येतोय अस वाटत असतय 🥺❤ बाळा तुला रोज खूप miss करत असतो मि फक्त तुझ्या सोबत जगायच विचार करतो मला कोणी समजून घेतल नसल तरी तु मला समजून घेऊन माझ्या वर खूप प्रेम करत कायम माझ्या सोबत पाहिजे असे वाटतय 🤗❤ बाळा माझ तुझ्या वर खूप जीव आहे ग तुझ्या सिवाय मला राहायच होत नाही मला फक्त तुझ्या सोबत जगायच आहे 🥺❤ oye मला फक्त तु आणि तुझा खूप प्रेम पाहिजे 🥺❤ बाळा कदिच तु बदलू नकोस माझ्या वर खूप प्रेम करत माझ्या सोबत राह 🥺❤ बाळा काळजी घे miss you 🥺❤L♡VE Y♡U BAYK♡❤😘 ##L♡VE Y♡U BAYK♡❤😘

563 ने देखा