ShareChat
click to see wallet page

#🚂मालगाडीचे डबे पुलावरुन नदीत कोसळले🤕 #🚂मालगाडीचे डबे पुलावरुन नदीत कोसळले🤕 बिहारमधील जमुई जिल्ह्याजवळ जसिडीह–झाझा रेल्वे मार्गावर मोठा रेल्वे अपघात झाला आहे. मालगाडीचे 3 डबे पुलावरुन नदीत कोसळले तर अनेक डबे रुळावरून घसरले असल्याची माहिती समोर आली. #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स #🆕ताजे अपडेट्स

14.8K ने देखा
23 दिन पहले