ShareChat
click to see wallet page

करूनी वंदन त्या मानवतेच्या रक्षकांना झुकवूनी माथा 500 महार मर्द शुरवीरांना देण्या सलामी भिमाकोरेगावच्या विजयीस्तंभाला विकी नमन करतो क्रांतीवीरांना १ जानेवारी १८१८ भिमाकोरेगाव येथे झालेल्या लढाईत देशातील तमाम शोषित पिडीत वंचितांच्या आत्म सन्मानासाठी बाजिराव पेशवा आणि त्याच्या २८००० सैन्याचा पराभव करून इतिहास घडवणाऱ्या त्या ५०० महार मर्द शुर सैनिकांना मानाचा मुजरा करून🙏🙏🙏 सर्व देशवासीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 #1जानेवारी भिमा कोरेगाव 🙏💐 #💙⚘️⚘️💙⚘️⚘️1जानेवारी भिमा कोरेगाव 🙏⚘️🙏⚘️🙏🪻⚘️ #जय भिमा कोरेगाव #🇪🇺भिमा कोरेगाव शोर्य दिन🇪🇺 #भिमा कोरेगाव

2.1K ने देखा