ShareChat
click to see wallet page

भेटीची आतुरता अपूर्ण राहिली...जन्माला येण्यापूर्वीच बाळाची अनं बापाची साथ सुटली...येणारं साजन माझा ही फक्त आस राहिली... देश सेवेवरून येईल माझं बाळ ही गोष्ट आईच्या कंठात कायमची राहिली... अंगणात किलबिल करणाऱ्या बाळासाठी बापाच्या भेटीची आतुरता आयुष्यभरासाठी राहिली...😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली फौजी 🙏🙏💐💐 #भारतीय सेना 🇮🇳 (इंडियन आर्मी)🙏 #आर्मी लवर भारतीय सेना ###🇮🇳भारतीय सैन्य दिन #🇮🇳 आर्मी: आपल्या देशाची शान ✊ #❤लव्ह फॉर इंडियन आर्मी💪 #💐 #भावपूर्ण श्रद्धांजली 😭

817 ने देखा
3 दिन पहले