आज आदरणीय लिलाबाई भास्करराव पाटील लासलगाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रख्यात कॅन्सर सर्जन डॉ.राज नगरकर यांचे व्याख्यान पार पडले,सदर कार्यक्रमाचे निवेदन केले,प्रसंगी मित्र रजनीकांत नवले सरांची 'माय' कविता सादर केली.
प्रविण वाटोडे
व्याख्याते,लेखक.
मो.9922214407
Pravin Watode Rajnikant Navle #कवी #मराठीकविता #marathikavi #trendingreel #kavi #poem #aai #✍🏻प्रसिद्ध कवींच्या कविता📝 #✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #😇ट्रेंडिंग कोट्स ✒️