#अजितदादा यांस भावपूर्ण श्रध्दांजली🙏💐 #भावपूर्ण श्रद्धांजली 😭 #बारामती #अजित पवार #😎आपला स्टेट्स
सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला आणि विकासकामांना गती देणारा एक उत्तम प्रशासक आज आपल्यातून निघून गेला. राजकारणातील अजितदादांच्या या पर्वाचा असा अंत मनाला सुन्न करणारा आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. ॐ शांती! 🙏