ShareChat
click to see wallet page

#माझी पहिली पोस्ट ✌ SchemeInfo Hub मध्ये आपले स्वागत आहे 🙏 या चॅनेलवर आम्ही विविध सरकारी योजना व घरकुल योजनांची माहिती देतो, जसे की: 🏠 MHADA / CIDCO / Affordable Housing योजना 🎓 RTE प्रवेश प्रक्रिया 👷 कामगार / बांधकाम कामगार योजना 📄 विविध सरकारी ऑनलाईन फॉर्म व प्रमाणपत्रे योजना पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली जाते. ⚠️ महत्वाची सूचना: SchemeInfo Hub हे शासकीय कार्यालय नाही. आम्ही फक्त ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मदत करतो. सेवा शुल्क लागू आहे. 📲 अर्जासाठी मदत हवी असल्यास WhatsApp द्वारे संपर्क करा.#AffordableHousing #EWSHousing #GovernmentHousing #HousingScheme #LowCostHomes #SchemeInfoHub #IndiaHousing #PublicHousing #HomeForAll #GovtSchemes #HousingUpdate #ApplyNow #Sector12 #EWSCategory #DreamHome

91 ने देखा
2 दिन पहले