#🚩छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक🙏 *🚩🌎🙌🏻धर्मवीर, महापराक्रमी, १२१ युद्धे जिंकणारे, संस्कृतचे विद्वान, 'बुधभूषण' ग्रंथाचे लेखक आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक – असे हे सिंहाचे छावा! औरंगजेबासारख्या साम्राज्यवादी शत्रूंसमोरही त्यांनी धर्म आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण केले.*
*शिवरायांचा छावा, संभाजी राजांचा पराक्रम...*
*राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व मावळ्यांना हार्दिक शुभेच्छा!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*🚩जय भवानी जय शिवराय!🚩*
*शिवरायांचा मावळा*
*शंकर महाराज सेवक*
*माणुसकी समाजसेवा फाउंडेशन अध्यक्ष*
*🚩तुषार इंगळे सरकार टायगर ग्रुप, पुणे🚩* #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🎭Whatsapp status #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹