*राज्यभरात निवडून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो नगरसेवकांच अभिनंदन आणि क्रांतीकारी शुभेच्छा जनशक्तीचा एल्गार झाला, वंचित सत्तेचा मार्ग मोकळा झाला. प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देत, बहुजन समाजाचा आवाज बुलंद झाला!हा विजय तुमचाच नाही, हा विजय संघर्षाचा आहे महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाचा हा प्रारंभ आहे..🇪🇺✌🏻* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🌺जय भिम 🙏नमो बुध्दाय🌺 #🎭Whatsapp status #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #वंचित बहुजन आघाडी