ShareChat
click to see wallet page

❤😘 Oye बायको तु असिच खूप समजूतदार आहेस 😊❤ बाळा तु स्वता पेक्षा जास्त घरच्यांच आणि माझ किती विचार करतेस 🤗❤ बाळा तु आता आहेस ना असिच आपल्या लग्नानंतर पण राह मला तर तुझ खूप सवय झालय तुझ्या सिवाय मला काही नको वाटतय फक्त तु आणि तुझ खूप प्रेम पाहिजे मला 🥰❤ माझ्या साठी माझ सुख माझ आयुष्य आहेस तु बाळा तु असिच कायम माझ्या सोबत खूप खूस राह 🤗❤बाळा आपण असच एक मेकान समजून घेत घरच्यांना सऺभाळून घेऊन असच आयुष्य बर खूप खूस राहायच 🥰❤ बाळा आपल्या लग्नानंतर मि तुझ प्रथेक हट्ट पुर्ण करणार तुझ खूप लाड करणार माझ्या आयुष्यातली सर्वात गोड आहेस तु मला असच तुझ्या सोबत आयुष्य बर खूप खूस राहायच आहे 🤗❤ बाळा आपण असच कायम सोबत खूप खूस राहू 🥰 बाळा काळजी घे जेवण करत जा miss you 🥺L♡VE Y♡U BAYK♡❤😘 ##L♡VE Y♡U BAYK♡❤😘

620 ने देखा