#🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍲रेसीपीज् #😋 आईच्या हातचं जेवण #🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵 #🍱 मराठी जेवण हरबरा पाला गरगट 🌿😋
Protein-rich, healthy आणि चविष्ट अशी ही भाजी घरात अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते.
Green harbara pala मध्ये भरपूर फायबर, iron आणि nutrients असल्याने ही रेसिपी हेल्दी आणि स्वादिष्ट दोन्ही आहे.
लाईक♥️🔁 Follow
@Saee's kitchen