ShareChat
click to see wallet page

❤😘 Oye आगाऊ आपल्या लग्नानंतर माझ असाच आहे वाटत 😅❤ खरच तु मला अस पाया पडायला लावणार 😜❤ लय आगाऊ आहे आताच नवऱ्याला भीती घालतेस लग्नानंतर तर काय खर नाही माझ 😥❤ तु किती पण मला त्रास दे मि फक्त तुझाच असणार 🤗❤ बाळा तु असिच कायम सोबत राह 🥰 काळजी घे miss you 🥺❤L♡VE Y♡U BAYK♡❤😘 ##L♡VE Y♡U BAYK♡❤😘

549 ने देखा