2026 संपेपर्यंत माझं target – strong portfolio तयार करणे!” 📈
या एका reel मध्ये 4 गोष्टी क्लियर:
1️⃣ किती टक्के equity
2️⃣ किती सोने
3️⃣ किती FD
4️⃣ emergency fund किती
तुमचा portfolio कसा असायला हवा ते समजून घ्या आणि आजच प्लॅन करा.
कमेंटमध्ये लिहा: तुम्ही equity मध्ये किती % #finance #stock market invest #invest