आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी साईबाबांची आरती पूर्ण झाल्या नंतर नाशिक व सिन्नर येथील दौरा पूर्ण करून शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले व पुणे येथे mpsc च्या विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविणे साठी पुण्याकडे रवाना झाले .🙏🙏🚩🚩🚩🚩 #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #📲व्हायरल व्हिडिओ