ShareChat
click to see wallet page

#😍खुशखबर! 5 हजारांची साडी 599 रुपयांत🥻 साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी | Sambhajinagar News संभाजीनगरमधील त्रिमूर्ती चौक परिसरात 5 हजारांची साडी 599 रुपयांत मिळण्याच्या ऑफरमुळे एका साडी सेंटरवर महिलांची चेंगराचेंगरी झाली.... यात 3 महिला बेशुद्ध पडल्या, तर अनेक मुलांची आईपासून ताटातूट झाली. अखेर जवाहरनगर पोलिसांनी हस्तक्षेप करत दुकान बंद पाडत परिस्थिती नियंत्रणात आणली. #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताज्या बातम्या #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲

214.1K ने देखा
17 दिन पहले