जय शिवराय 🙏🚩 या शुक्रवारचा 338 वा साप्ताहिक शिव अभिषेक सोहळा शेवगाव नगरपालिका मधून निवडून आलेल्या नगरसेवकांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नगरसेवक रोहित काथवटे, कैलास तिजोरे, प्रवीण भारस्कर,नंदकुमार मुंडे, अमर पुरनाळे, ताहेर पटेल, संतोष जाधव आदि नगरसेवकांचा सत्कार शिव अभिषेक समितीच्या वतीने लबडे महाराज यांनी केला इतर शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. @rohit_kathawate @chandu_labade #chatrapati #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #maharaj #🙋♂️Thank You🙂 #shivaji maharaj #शिवाजी महाराजांचे विचार #🚩🚩🚩🚩शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩 #🚩छत्रपती शिवाजी महाराज