ShareChat
click to see wallet page

❤😘 Oye नकटू काय करालेस मला तुझ खूप आठवण यालय अस तुझ्या जवळ तुझ्या माडीवर झोपू वाटलय 🥺❤ बाळा आपल लग्न झाल असत तर मि अस तुझ्या जवळ असतो अता 🤗❤ बाळा आपला दिवस कदि येणार ग मला तुझ्या जवळ अस नीवात राहायच आहे 🥰 बाळा मला तुझ्या सिवाय राहायच होत नाही मला तुझ्या सिवाय करमत नाही ग खूप miss करतोय तुला 🥺❤बाळा आपल सगळे कदि होणार आपल लग्न कदि होणार सगळे कदि होतय अस वाटलय 😊❤ मला तुझ्या सोबत लग्न करून तुझ्या जवळ अस नीवात राहायच आहे 🤗❤ बाळा काय करालेस झोपलेलो आता उठलो आणि रात्री निघायचे आहेत वाटतय निघाले तर घरी चार दिवसांत येतो 🥰❤ बाळा काळजी घे बग miss you 🥺❤L♡VE Y♡U BAYK♡❤😘 ##L♡VE Y♡U BAYK♡❤😘

901 ने देखा
16 दिन पहले