ShareChat
click to see wallet page

घुग्घुस येथील पहिले विहार लोकवर्गणीतून बनविले पंचशील बौध्द विहार घुग्घुस येथील पंचशील बौध्द विहाराचे बांधकाम हे कुठल्याही कंपनीकडून, शासनाकडून, किंवा कोणत्याही नेत्यांकडून वर्गणी / पैसा न घेता जनतेचा लोकवर्गणीतून विहार बनविण्यात आले. हे घुग्घुस येथील पहिले विहार आहे. जे जनतेकडून वर्गणी काढून बनविण्यात आले . ज्यामुळे शासनाच्या निधी वाचविण्यासाठी मदत होईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंदगुप्त फकरु घागरगुंडे #fecebook #trading #short #viral #fecbookreels #sureshpaikrao #youtube #reel #bhartiyabouddhmahasabha #everyone #देवेंद्र फडणवीस #🙏महामानव डॉ. आंबेडकर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #☸️जय भीम #🙋‍♂️Thank You🙂

782 ने देखा
16 दिन पहले