संविधान म्हणजे केवळ कायद्याचं पुस्तक नाही,
ते सर्वसामान्य माणसाचं
सर्वात मोठं संरक्षण आहे.
संविधान मजबूत असेल
तरच समाज सुरक्षित राहतो.
✊ संविधान जपा | माणूस #🏆ट्रॉफी खजाना अपडेट📢 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #DrBabasahebAmbedkar #लोकशाही #Democracy #HumanRights #Equality #RuleOfLaw #JusticeForAll #IndiaForEveryone #Ambedkarite