*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या 'मूकनायक' वृत्तपत्राचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला होता. त्यामुळे, दरवर्षी ३१ जानेवारी रोजी 'मूकनायक'चा वर्धापन दिन साजरा केला जातो.राजर्षी शाहू महाराजांनी 'मूकनायक' सुरू करण्यासाठी डॉ. आंबेडकरांना २५०० रुपयांची आर्थिक मदत केली होती..💙💐🗞️📃* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂ #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂