🙏🏻🥰 मकर संक्रांत व षटतिला एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतीवर्य श्री स्वामी राजय नमः परब्रम्ह सचिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज बुधवार आम्ही आमच्या घरी केलेली श्री स्वामी समर्थ महाराज नित्यसेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज 🥰🙏🏻 # श्री स्वामी समर्थ महाराज #🎥भक्ती Video #श्री स्वामी समर्थ #📹Reels भक्ती व्हिडिओ🙏 #🙏श्री गुरुदेव दत्त💐