#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर च्या वतीने
दीप महोत्सव दि 17/10/2025 रोजी सिंहगड सोसायटी अध्यक्ष सेक्रेटरी तसेच मोती नगर मोरे नगर या भागातील नागरिक व ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या साक्षीने दिप महोत्सव कार्यक्रम संपन्न करण्यात झाला
यावेळी मोरेनगर ज्येष्ठ नागरिक श्री सोनवणे मामा यांनी गेल्या आठ ते दहा वर्षापासून एक वृक्ष लागवड केली होती दुष्काळाच्या काळातही व कोरोनाच्या काळातील स्वतः घागरीने पाणी आणून हे वृक्ष वाढ करण्यात आली याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने याप्रसंगी सत्कार व सन्मान करण्यात आला.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
मनोज तात्या अभंगे
म.न.से. शहराध्यक्ष लातूर
#RajThackeray #AmitThackeray
#BalaNandgaonkar #RajuPatil
#AvinashJadhav
#NitinSardesai
#SandeepDeshpande
#SachinMore
#KetanNaik
#आपलासंजुभाऊ
#मराठी #मनसे
#मदतनव्हेसेवा
🛑 #MNS9SMS #mnsmanmad99