ShareChat
click to see wallet page

#😮बसला आग लागून 20 जण जिवंत जळाले➡️ भिवंडीत 40 वर्ष जुनी इमारत कोसळली, बचावकार्य वेगात. सुदैवाने, इमारत कोसळण्यापूर्वीच येथे राहणाऱ्या लोकांनी आणि दुकानदारांनी घर आणि दुकान रिकामे केले होते, ज्यामुळे या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताज्या बातम्या #📢25 ऑक्टोबर अपडेट्स🔴

1.7K ने देखा
3 दिन पहले