आईनं कुरकुरे दिलं नाही म्हणून पोलिसांना फोन #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #👶किड्स फनी व्हिडिओज😂 #👦मुलांची दुनिया 🌎 #👦मुलांची दुनिया 🌎
मध्य प्रदेशातील सिंगरोली येथे एक अजब घटना घडली आहे. एका 10 वर्षाच्या मुलानं आपल्या आईकडे कुरकुरेसाठी 20 रुपये मागितले. मात्र याबदल्यात आईनं त्याला मार दिला.
मग काय पठ्ठ्याला राग आला आणि थेट 112 या नंबरवरुन पोलिसांनाच फोन केला. आणि त्यांना सांगतो कसा की, 'आईनं मला दोरीनं बांधून मारलं. कुठं फारसं लागलं नाही, पण लई मारलं.' पोलिसही त्वरित दाखल झाले आणि त्याला कुरकुरे खायला देऊन खुश केलं.