ShareChat
click to see wallet page

🔴 कफ सिरप ने घेतला 18' मुलांचा बळी... 🔴 कोल्ड्रिफ कफ सिरप वर बंदी... प्रत्येक बाबतीत प्रशासन हे नेहमीच झोपेलेलच अस्त...! जोवर काही दुर्घटना घडत नाही तोवर प्रशासनाला जाग येतच नाही, ही या देशातील सर्वात मोठी खंत आहे...! तो पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो, कुठलाही नेता असो वा सर्वसामान्य असो. ##कफ सिरप ने घेतला 18 चिमुकल्यांचा जीव ##18 चिमुकल्यांचा जीव गेल्यावर झोपलेल्या प्रशासनाला आली जाग #कोल्ड्रिफ कफ सिरप ने घेतला 18 मुलांचा बळी #कोल्ड्रिफ कफ सिरप ने घेतला 18 मुलांचा बळी #news

588 ने देखा
12 दिन पहले