सरकार मायबाप आपलं लक्ष जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका,सह इतर नैवेद्यावर लज्ञ आहे.मात्र आमच्या मेहनतीचा चिखल झाला इकडे कधी लक्ष देणार आता काय २०२६ ची दिपावली ची वाट बघताय काय #अवकाळी #☔अवकाळी पावसामुळे शेती संकटात 😢 #अवकाळी पावसाने शेतकर्यांच हाल😒😪 #🌦️अवकाळी पावसाच्या शुभेच्छा🌈 #अवकाळी पावसाचे संकट