ShareChat
click to see wallet page

#✨रविवार स्पेशल✨ #अकोले_बदलतंय..❤️ आमचे अकोले तालुक्यातील शिवसेनेचे सहकारी, वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेचे संचालक श्री.मिलिंद जी नाईकवाडी यांनी सुरु केलेल्या अद्यावत मुक्त गाय-गोठा व त्यातून उभारलेला सर्वोत्तम दुग्ध व्यवसायाची नुकतीच माननीय खासदार साहेबांसमवेत उपस्थित राहून पाहणी केली.🤝 अकोले तालुक्यातील अंबड सारख्या छोट्याशा गावातील मिलिंद आज संघर्षातून उभा राहतोय आणि सोबत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतोय हे विशेष. त्यांच्या कुटुंबाने एकत्रित केलेल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीतून उभारलेल्या “ओम साई काऊ फार्म” या व्यवसायास नुकताच अमृतसागर दूध संघाने “सर्वोत्तम दुग्ध व्यावसायिक” म्हणून सन्मानित केले आहे.🌹 यावेळी माझ्या समवेत शिवसेना उबाटा‘चे उपतालुकाप्रमुख श्री.संदीप जी डोंगरे, संस्थेचे संचालक श्री.अतुल जी लोहाटे, माझे सहकारी श्रीराम जी कदम यांच्यासह अंबड पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि कौटुंबिक स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.🙏 🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩 #शेतकरी #दुग्ध_व्यवसाय #जोडधंदा #शेतकरीरूबाब😎 #वसंतदादा_मल्टीस्टेट #आपल्या_हक्काची_संस्था #shivsenaubt #शिर्डी_लोकसभा #अहिल्यानगर #अकोले_तालुका💯 #अंबड📍#अकोले_बदलतंय ✌️ #Cm Udhav Thakare #🙋‍♂️Thank You🙂

682 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी